मनसे विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष केतन सावंत यांच्या प्रयत्नांना यश
*🟥मनसे विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष केतन सावंत यांच्या प्रयत्नांना यश*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴 सावंतवाडी , दि.३०:* मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या प्रयत्नांना यश सावंतवाडी शहरात चितारआळी परिसरातील हॉटेल गोमंतक पॅराडाईज नजीक उघडे गटार स्वच्छ करून द्यावे दुर्गंधी घालवावी अशी मागणी सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.या मागणीला मुख्याधिकाऱ्यांनी दुजोरा देत दोन दिवस आधी गटारातील चिखल काढून देऊन साफसफाई करून आज त्या गटामध्ये पाण्याचा बंब लावून जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी गटार स्वच्छ करून घेतले त्यावेळी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, अनिकेत दळवी, रोहन राऊळ, भावेश माळी येथे उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

