कणकवलीकोकणमहाराष्ट्र

भगवंतगड किल्ल्यावरील मंदिराची लवकरच दुरुस्ती – नीलेश राणे

*🟥भगवंतगड किल्ल्यावरील मंदिराची लवकरच दुरुस्ती – नीलेश राणे*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 आचरा, दि.२९:* गेल्या वर्षभरात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भरपूर विकास निधी जिल्हयासाठी प्राप्त झाला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी झुकते माप देत, करोडो रुपयांचा विकास निधी मिळाला आहे. गेल्या नऊ वर्षांचा बॅ कलॉग भरून काढण्यासाठी अजूनही भरपूर प्रमाणात विकासनिधीची आवश्यकता आहे. या सरकारच्या माध्यमातून तोही पूर्ण करू, असा विश्वास भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांनी भगवंतगड किल्ला येथे व्यक्त केला. यावेळी त्यांनी किल्ल्यावरील सिद्धेश्वर मंदिराची लवकरात लवकर दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले.
राणे यांनी गुरुवारी सकाळी चढण्यासाठी अवघड असलेल्या भगवंतगड किल्ल्यावर भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, संतोष कोदे, बाबा परब, अशोक सावंत, मंगेश गावकर, आचरा सरपंच जैरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, राजन गावकर, महेश मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, चंदू कदम, चिंदर येथील दत्ता वराडकर, मनोज हडकर, संतोष गावकर आदी उपस्थित होते. राणे यांनी किल्ला परिसराची पाहणी केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!