आणखीवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

नाधवडे येथील उमाळा स्वच्छता कार्यक्रम संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१८: तालुक्यातील नाधवडे येथील पर्यटन स्थळ असलेला बारमाही वाहणारा उमाळा परिसर आज स्वच्छता कार्यक्रम राबवून स्वच्छ करण्यात आला. वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक यांच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बारमाही राहणाऱ्या उमाळ्याला अनेक पर्यटक भेटी देतात. नैसर्गिकरित्या वाहणारे हे उमाळे येथील वाढलेल्या गवत व शेवाळामुळे दिसत नव्हते. पर्यटकांना त्याचा आनंद घेता येत नव्हता. परंतु वैभववाडी महाविद्यालयातील इतिहास विभागाने पुढाकार घेऊन येथे स्वच्छता कार्यक्रम राबवून हा परिसर स्वच्छ केला.

या स्वच्छता कार्यक्रमात इतिहास विभागातील श्रुती धनावडे, आकांक्षा इंदुलकर, माधुरी पालकर,प्रणाली साळुंखे, सुरज पाटील, दिपक पावसकर, सागर तांबे, प्रमोद वारीक, क्षितीज वाडेकर, उत्तम गवस व विशाल सावंत हे आजी-माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इतिहास विभाग प्रमुख व माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचे सचिव प्रा.श्री.एस. एन. पाटील यांनी केले होते.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!