कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी जत्रोत्सवानंतर केली मंदिर परिसराची स्वच्छता..

🟥 स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत राबवले स्वच्छता अभियान..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२९:- जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेतील स्काऊट- गाईड व कब- बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छता अभियान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

बांदा गावाचे आराध्य ग्रामदैवत बांदेश्वर -भुमिका हिच्या जत्रोत्सवानंतर मंदिर परिसराची साफसफाई करून परिसर चकाचक करण्यात आला.बांदा येथील जत्रेनंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असतो.हा कचरा बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित करून बांदा ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी यांच्या मदतीने या करण्याची विल्हेवाट लावली.

शाळेने राबविलेल्या या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना देवस्थान कमिटीच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.तसेच देवस्थान कमिटीच्या वतीने या स्वच्छता अभियानात सहभागी विद्यार्थ्यांना श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.या विद्यार्थ्यांना प्रशालेचे स्काऊटर शिक्षक श्री जे.डी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.स्वच्छ भारत या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी विद्यार्थ्यांना केलेल्या या स्वच्छतेबद्दल‌ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाळू सावंत व सदस्य यांनी धन्यवाद दिले. स्काऊट गाईडचे विद्यार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी राबविलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक येत आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!