कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 लिंगडाळचे माजी सरपंच शरद पवार गटाचे दशरथ लोके व उबाठा गटाचे कार्यकर्ते भाजपात

🟥 आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश ; अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपामध्ये

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴देवगड, दि-२९:- लिंगडाळचे माजी सरपंच व राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते दशरथ शंकर लोके यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये लिंगडाळ येथे प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी वकील दिया लोके यांच्यासह लिंगडाळ मधील अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर तसेच देवगड अर्बन बँकेचे चेअरमन सदा ओगले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस संदीप साटम व अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रवेशामुळे देवगड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला मोठा दणका बसला आहे.

दशरथ लोके यांच्या समवेत चंद्रकांत धोंडू सावंत. रमेश अर्जुन गायकवाड. अनंत रघुनाथ सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनीच आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!