कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 उबाठाच्या रहाटेश्वर सरपंच कल्पना कदम यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश..

🟥 देवगड मध्ये उबाठा सेनेला धक्का..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴देवगड, दि-२९:– उबाठा च्या राहटेश्वर सरपंच कल्पना बलवंत कदम व ग्रामस्थ विनय कदम यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला. राटेश्वरच्या सरपंच कल्पना कदम या उबाठा च्या सरपंचा होत्या. यामुळे ग्राम पंचायतीतील उबाठा ची उरलीसुरली सत्ताही कल्पना कदम यांच्या भाजप प्रवेशामुळे संपली आहे.

या प्रवेशावेळी माजी आमदार अजित गोगटे, बाळा खडपे,अमित कदम, सुरेंद्र कदम, तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार नितेश राणे हेच ग्रामीण भागाचा विकास करू शकतात. हे लक्षात आल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश केला असे कल्पना कदम यांनी सांगितले. कल्पना कदम यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने विशेषतः उबाठा सेना नेते खासदार विनायक राऊत यांना चांगलाच धक्का बसला आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!