🟥 अत्यंत दुर्दैवी घटना ; भाऊचा धक्का इथं नौकेत गुदमरून दोघांचा मृत्यू
🎥 Kokan Live Breaking News
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-२७:- मुंबईत अत्यंत दुदैवी घटना घडली आहे. मुंबईतील भाऊचा धक्का इथं मच्छीमार नौकेत गुदमरून दोघांचा मृत्यू झाला आहे. याच अपघातात गुदमरलेल्या एकाची प्रकृती गंभीर आहे. तर तिघे जण स्थिर आहेत.मृत आणि बेशुद्ध पडलेले दोघेही मूळचे आंधप्रदेशमधील आहेत. भाऊचा धक्का इथं मच्छी नौकेतून काढण्याचं काम हे दोघे करत होते. पण दुदैवाने या दोघांचा आज पहाटेच्या सुमारास मच्छिमार नौकेत या दोघांचा मृत्यू झाला आहे.
दुर्दैवी घटना…
नौकांच्या दुर्घटनांच्या अनेक घटना समोर येतात. या घटनांचे व्हीडिओदेखील समोर येतात. अशातच आता मच्छि नौकेत उतरला असता तरूण बेशुद्ध येऊन पडले. या तरूणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्यूमुखी पडलेले तरूण परराज्यातील होते. आंध्रप्रदेशमधील होते. या दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर या घटनेत गंभीर असणाऱ्या तरूणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अन् त्या दोघांचा मृत्यू झाला…
अंजनीपुत्र नौका मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास किरण भाई तांडेल यांनी न्यू फिश जेटी इथं आणली होती. त्यानंतर सकाळी नौकेतील तीन खणातली मच्छी विकण्यासाठी काढण्यात आली. दरम्यान, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक कामगार इतर खणांमधील मासे काढण्यासाठी नौकेत उतरला. मात्र त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि तो बेशुद्ध पडला. त्यामुळे अन्य दोघे आत उतरले आणि त्यांनी त्या कामगाराला बाहेर काढलं.
अंजनीपुत्र नौकेत जेव्हा अन्य कर्मचारी उतरले. तेव्हा ते शोध घेत असताना आतमध्ये उतरलेले बी. श्रीनिवास यादव (वय- 35) आणि नौकेचा मालक नागा डॉन संजय (वय-27) हे दोघेही बेशुद्ध होऊन पडले होते. त्यानंतर बोटीवरील अन्य तिघेही बेशुद्ध पडले. त्या सर्वांना लगेच जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी बी श्रीनिवास आणि नागा डॉन या दोघांना तपासून मृत घोषित केलं. सुरेश मेकला (वय-28) याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे , उर्वरित तिघांची प्रकृती स्थिर आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

