🟥 भाजप युवा मोर्चा तर्फे नमो चषक माध्यमातून सांस्कृतिक महोत्सव व क्रिडा स्पर्धेच आयोजन..
🟥 भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांची माहिती..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि-२५-: महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा तर्फे नमो चषक माध्यमातून सांस्कृतिक महोत्सव व क्रिडा स्पर्धेच आयोजन करण्यात आल आहे याबाबतची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी आज येथे दिली.
दरम्यान 25 डिसेंबर ते 10 जानेवारी पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन भाजप विधानसभा कार्यालया येथे नोंदणी करायची असून तर 12 जानेवारी ते 26 जानेवारी जिमखाना मैदानावर रंगणार असून यावेळी संमराभला भाजपचे प्रमुख नेते व युवा मोर्चाचे प्रमुख नेते उपस्थितीत राहणार असल्याच देखील श्री. तेली यावेळी सांगितले.
यावेळी सावंतवाडी विधानसभा क्रिडा संयोजक निशू तोरसकर,देवेंद्र शेटकर, सरपंच खोक्रल,संदीप बांदेकर युवा मोर्चा बांदा उपाध्यक्ष,विनेश गवस,लवू नाईक,पराशे सावंत आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

