अपघातानंतर कार सर्व्हिस रोडवर कोसळली
*🟥अपघातानंतर कार सर्व्हिस रोडवर कोसळली*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :. कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२५:* झाराप-पत्रादेवी महामार्गावरील मळगाव येथे दोन कारमध्ये झालेल्या अपघातात त्यातील एक कार उलटून रेलिंगवरून खाली असलेल्या सर्व्हिस रोडवर कोसळली. सुदैवाने अपघातातून पर्यटक बालबाल बचावले. हा अपघात रविवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मळगाव येथील जोशी- मांजरेकरवाडी या सर्कलजवळ घडला. अपघातात दोन्ही कारमधील पर्यटकांना तेथील स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले. दोन्ही कारची मोठी हानी झाली. अपघातातील एक कार गोवा येथील तर दुसरी कार पुणे येथील आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. मात्र, उशिरापर्यंत अपघाताविषयी तक्रार दाखल नव्हती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
