कोकणसामाजिक

सावंतवाडीत नथ बनवायचे प्रशिक्षण || जाहिरात

*🎊आपल्या सावंतवाडीत घ्या आता आकर्षक नथ, कुडी बनवण्याचे शिक्षण…घरी बसून व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी… 🤩🤩*

 

_⚜️Ankita Beauty Parlour And Classes घेऊन आले आहेत आपल्या सावंतवाडीत नथ बनवण्याचे वर्कशॉप_

 

*▪️वैशिष्टये:*

नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील

तुम्हाला एकूण ५ नथ शिकविल्या जातील ३ ब्रायडल १ AD स्टोन १ नावाची नथ असणार आहे

तुम्ही बनविलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता.

नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नौलेज दिले जाईल.

यांचसोबत FREE मध्ये कुडी बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल

क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल

 

 

*⚡प्रशिक्षण फी ₹ 2000/-*

*⚡नाव नोंदणी फी ₹500/-*

 

*🥳तुम्हाला हि घरी बसून व्यवसाय करायचा आहे का ? तेही अगदी कमी भांडवल मध्ये अहो मग वाट कसली बघताय आजच आपली सीट बुक करा आणि ह्या संधीचा लाभ घ्या*

 

*✨पत्ता व संपर्क :*

हॉटेल सेलिब्रेशन च्या वरती,

आरपीडी हायस्कूल समोर, संचयनी पॅलेस सावंतवाडी

+91 9834609745

+91 8779489962

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!