कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कोचरे येथे डॉक्टर शिरोडकर पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ला, दि-२३:- दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता कै . ना के गावडे यांचे घरी विद्या प्रसारक समाज मुंबई अध्यक्ष श्री उदय फणसेकर स्थानिक विद्या प्रसारक समाज कोचरे उपाध्यक्ष श्री रामदास हंजनकर राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त अधिकारी श्री उदय गावडे गावकर श्री आस्तिक गावकर श्री संदेश गावकर श्री अनिल साळगावकर श्री प्रभाकर कुबल श्री सुभाष फणसेकर श्री विकास फणसेकर श्री कृष्णा हंजनकर श्री विठ्ठल हंजनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे आराध्य दैवत डॉक्टर शिरोडकर यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकारी श्री उदय गावडे गावकर तसेच श्री आस्तिक गावकर यांच्या शुभहस्ते डॉ. शिरोडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री नरहरी साबाजीहंजनकर कै मदन वासुदेव कोचरेकर यांनी ठेवलेल्या ठेव रकमेतून मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत मुलांना पारितोषिके देण्यात आली यावेळी सर्व गुणवंत मुला मुलींना श्री राघोबा फणसेकर यांनी पुरस्कृत सन्मानचिन्हे देऊन सन्मानित केले यावेळी डॉक्टर शिरोडकर यांच्या कार्यांचे गौरव करणारे विचार श्री उदय फणसेकर श्री उदय गावडे गावकर श्री प्रभाकर कुबल श्री आस्तिक गावकर यांनी विचार मांडले यावेळी कु. ज्ञानेश रावले यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमास समाजातील न्याती बांधव तसेच गुणवंत विद्यार्थी तसेच इतर मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्री राजू हंजनकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विश्वेश संदेश गावकर कुटुंबीयांनी मदत केली.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणिले *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!