अल्पवयीन मुलीला मातृत्व लादल्याप्रकरणी संशयिताला पोलीस कोठडी
*🟥अल्पवयीन मुलीला मातृत्व लादल्याप्रकरणी संशयिताला पोलीस कोठडी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२२:* लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला मातृत्व लादल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सावंतवाडी तालुक्यातील एका गावातील संशयित चैतन्य महेश पाटील (२२) यांच्या विरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. संशयिताला गुरूवारी ओरोस येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित चैतन्य पाटील याने एका अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण केली. त्याने ऑगस्ट २०२२ ते सार्च २०२३ या कालावधीत पीडित
मुलीला लग्नाचे आमिष दाखवित लैंगिक अत्याचार करून तिला मातृत्व लादले. शासकीय रुग्णालयांत सदर पीडित मुलीची प्रसुती होऊन बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत बुधवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसात पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित चैतन्य पाटील याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून बुधवारीच संशयिताला अटक करण्यात आली. त्याला गुरूवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २३ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

