कोकणदोडामार्गमहाराष्ट्र

तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुडगूस सुरुच

*🟥तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुडगूस सुरुच*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 साटेली-भेडशी, दि.२२:* तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुडगूस सुरूच असून बुधवारी सायंकाळी बांबर्डे येथील शेतकरी विठ्ठल राणे यांच्या घरालगत असलेला माड टस्कराने उद्ध्वस्त केला. या परिसरात दाखल झालेल्या हत्तींचा वावर आता थेट लोकवस्तीत वाढल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी तिलारी खोऱ्यात एका टस्कराचे आगमन झाले होते. तोच टस्कर तेथील घाटिवडे, बांबर्डे, हेवाळे आदी परिसरात सतत धुडगूस घालत आहे. या टस्कराने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आता तर हाच टस्कर लोकवस्तीत शिरत घरालगतच्या माड व केळींचे नुकसान करीत आहे. बुधवारी हा टस्कर बांबर्डे येथील शेतकरी विठ्ठल राणे यांच्या घरालगत आला व त्यांचा एक माड कोसळून घातला. हत्ती आल्याची माहिती तेथील ग्रामस्थांना समजताच त्याला हुसकावून लावण्यासाठी सर्वजण एकवटले. अखेर टस्कराने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. टस्कराच्या वाढत्या वावरामुळे काजू बागायती, फळबागायतीत जाणेदेखील शेतकऱ्यांसाठी मुश्किल झाले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!