🟥 देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी विश्वामित्र चंद्रकांत खडपकर यांची बिनविरोध निवड..
🟥 उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा संपन्न..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴देवगड, दि-२१:- देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी विश्वामित्र चंद्रकांत खडपकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडीची विशेष सभा पिठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्या उपस्थितीत देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालयात बुधवारी सकाळी ११ वाजता संपन्न झाली.देवगड जामसंडे नगर विकास समिती या गटातील नामनिर्देशित सदस्य रवींद्र प्रभाकर चिंदरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे सदर जागी नूतन नामनिर्देशीत सदस्य नियुक्त करण्याकरिता जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे आदेशानुसार तथा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सुरज कांबळे मुख्याधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या विशेष सभेत नगर विकास समिती गटाचे गटनेते शरद ठुकरुल यांनी नामनिर्देश पदासाठी विश्वामित्र चंद्रकांत खडपकर यांचा एकमेव अर्ज सादर केला व त्यासाठी नावाचे शिफारस पत्र सादर केले नामनिर्देश पत्र वैध असल्याचे घोषित केले प्राप्त झालेले विश्वामित्र चंद्रकांत खडककर यांचे नामनिर्देशन पत्र वैध असल्यामुळे विश्वामित्र चंद्रकांत खडपकर यांचे देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नामनिर्देशित सदस्य पदी नियुक्ती झाल्याची पीठासन अधिकारी यांनी घोषित केले.
ही निवड जाहीर होताच माजी आम अजित गोगटे, भाजप जिल्हा कार्यकारणी निमंत्रित सदस्य बाळ खडपे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, गटनेते शरद ठुकरुल, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, प्रदीप साळसकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, पिंटू कोयंडे अन्य सर्व नगरसेवक नगरसेविका भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

