कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 मांगेली ग्रामपंचायत समोरील ग्रामपंचायत सदस्य सुनील गवस उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच..

🟥 मात्र प्रशासनाची उपोषणा कडे पाठ..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२०:- मांगेली ग्रामपंचायत समोरील ग्रामपंचायत सदस्य सुनील गवस यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. मात्र प्रशासन याबाबत कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. प्रशासनाचा हलगर्जीपणा यातून दिसून येत आहे.

गेले तीन दिवस ग्रामपंचायत सदस्य सुनील गवस यांचे मांगेली ग्रामपंचायत समोर उपोषण सुरु आहे. उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य सुनील गवस यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास संबंधित ग्रामपंचायत प्रशासन निरुत्तर असून उपोषण तिसऱ्या दिवशीही उपोषण तसेच सुरू आहे. ग्रामपंचायत सरपंच सौ. सुनंदा नाईक यांनी उपोषण स्थळी भेट देऊन विचारपूस केली. भविष्यात ग्रामपंचायतचा कारभार सुधारून प्रशासनावर अंकुश ठेवला जाईल. याच्यापुढे कामात जो कुचराई करेल त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सरपंच सौ.सुनंदा नाईक यांनी सांगितले. कोणाचीही गय केली जाणार नाही. असे यावेळी सांगण्यात आले. मात्र उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार तसेच रखडलेली विकास कामे आणि ग्रामपंचायतच्या खात्यात विकास कामांचा निधी खीतपत पडलेला असल्याकारणाने व सरपंच /उपसरपंच यांचा ग्रामपंचायत प्रशासकीय कारभारावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष. अशा अनेक विविध कारणासाठी मांगेली ग्रामपंचायत कार्यालयासमोर 18 डिसेंबर पासून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आलेली. मात्र सदर उपोषणास प्रशासनाची जाणीवपूर्वक पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!