कणकवलीकोकणमहाराष्ट्र

पोलीस पाटील परीक्षेत २८१ उमेदवार उत्तीर्ण

*🟥पोलीस पाटील परीक्षेत २८१ उमेदवार उत्तीर्ण*

*🟥कणकवली, देवगड, वैभववाडीतून आठजण अपात्र, १४ गैरहजर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.२०:* कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील १२८ महसुली गावांमधील पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा १७ डिसेंबरला पार पडली होती. त्याचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. परीक्षेस तिन्ही तालुक्यांतून मिळून ३०३ उमेदवार बसले होते, त्यातील २८१ उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊन तोंडी परीक्षेस पात्र ठरले आहेत. आठ उमेदवार अपात्र ठरले असून १४ उमेदवार परीक्षेस गैरहजर होते. तिन्ही तालुकानिहाय आकडेवारीनुसार देवगड तालुक्यातील उमेदवारांपैकी ९८ १० गैरहजर, एक अपात्र, ८७ पात्र ठरले आहेत. वैभववाडी तालुक्यातील ८६ उमेदवारांपैकी एक गैरहजर, एक अपात्र, ८४ पात्र ठरले आहेत. कणकवली तालुक्यातील ११९
उमेदवारांपैकी तीन गैरहजर, सहा अपात्र, ११० पात्र ठरले आहेत. लेखी परीक्षा ८० गुणांची होती. यामध्ये उमेदवाराला किमान ३६ गुण मिळणे बंधनकारक हाते. त्यानुसार तिन्ही तालुक्यांतील मिळून २८१ उमेदवार तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरले. दरम्यान, तिन्ही तालुक्यांमध्ये मिळून ५८ गावे अशी होती, ज्यामधून पोलीस पाटील पदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाला होता. पैकी देवगड तालुक्यातील मोंडपार वगळता उर्वरित ५७ गावांमधील उमेदवार तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे तोंडी परीक्षेनंतर या ५७ उमेदवारांची पोलीस पाटील पदासाठी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!