🟥 जोगेश्वरी पश्चिम आनंद नगर येथुन एक रूपयात १०० साई भक्त पायी चालत निघाले शिर्डीला
🟥 ओशिवरा लोखंडवाला सिटिझन्स फाउंडेशन चे कॅप्टन राकेश यांची आगळी वेगळी संकल्पना
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई, दि -१८:- ओशिवरा लोखंडवाला सिटिझन्स फाउंडेशन आणि साईबाबा सेवा संस्था यांच्या वतीने आनंद नगर मार्केट जोगेश्वरी पश्चिम येथुन मुंबई ते शिर्डी पदयात्रा फक्त एक रूपयात काढण्यात आली. त्या पालखी पदयात्रे मध्ये १०० साई भक्त पायी चालत निघाले आहेत. मुंबई ते शिर्डी पदयात्रा फक्त एक रूपयात हि संकल्पना ओशिवरा लोखंडवाला सिटिझन्स फाउंडेशन ट्रस्टी कॅप्टन राकेश यांनी मांडली. त्या संकल्पनेला साई भक्तांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच 18 वर्ष पालखीचा अनुभव असलेले किरण सणस व किशोर धुरे यांनी मुंबई ते शिर्डी पदयात्रा पालखीची सर्व नियोजन करून सर्व जबाबदारी पार पाडत आहेत. साईबाबा सेवा संस्था व ओशिवरा लोखंडवाला सिटिझन्स फाउंडेशन यांनी साई पालखी पदयात्रा साठी विशेष मेहनत घेतली. मुंबई ते शिर्डी पदयात्रा पालखी प्रस्थान करताना कॅप्टन राकेश, ओ. एल. सी एफ, ट्रस्टी, डॉक्टर आर. जी. राव, साईबाबा सेवा संस्था अध्यक्ष, पालखी प्रमुख किरण सणस, सहयोगी किशोर धुरे,विभागातील सर्व नागरिक, साई भक्त उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

