*🟥दाणोली केंद्रस्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेत देवसू शाळेला८ चषक व १२ मेडल्स सहीत उपविजेतेपद…
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि१७डिसेंबर.:*
दाणोली केंद्र स्तरिय शालेय कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत देवसू प्राथमिक शाळेने घवघवीत यश मिळवत दाणोली केंद्राचे उपविजेतेपद पटकावले.
लहान गट – 50 मीटर धावणे – हर्षल सतीश सावंत (तृतीय), 50 मीटर धावणे -गायत्री विजय शेडगे (द्वितीय), 100 मीटर धावणे- वसंत संदीप सावंत (द्वितीय ), लांब उडी – वसंत संदीप सावंत (द्वितीय ), कौस्तुभ बाबुराव देवुस्कर (तृतीय), उंच उडी – कौस्तुभ बाबुराव देवूस्कर (द्वितीय ), हर्षल सतीश सावंत (तृतीय) 50 ×4 रिले मुलगे -(प्रथम), कबड्डी – मुली (द्वितीय ), ज्ञानी मी होणार,- परेश विजय मेस्त्री व कौस्तुभ बाबुराव देवुस्कर (प्रथम), समूहगान -द्वितीय समूह नृत्य (प्रथम)
मोठा गट – 100 मीटर धावणे – श्रीराज संदीप सावंत (प्रथम), 100 मीटर धावणे -श्वेता रामकृष्ण देऊस्कर (द्वितीय ), आर्या गजानन सावंत (तृतीय), लांब उडी – श्रीराज संदीप सावंत (तृतीय),
उंच उडी – निधी भगवान वरक (तृतीय), गोळा फेक – श्वेता रामकृष्ण देऊस्कर (द्वितीय ), 100× 4मुली (द्वितीय ), कबड्डी मुली (द्वितीय ) समूह नृत्य (द्वितीय )
या शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण ठाकूर, सहशिक्षिका रोशनी राऊत, अमिषा राऊळ पालक व ग्रामस्थांनी सर्व मुलांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

