देवगड बंदरात बोटींवर केली जातेय अवैध दारू विक्री
*🟥देवगड बंदरात बोटींवर केली जातेय अवैध दारू विक्री*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 देवगड, दि.१६:* देवगड बंदरामध्ये नांगरून ठेवलेल्या बोटींवर अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने खलाशांमध्ये खलाशांमध्ये वाद विवादाचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने बोट मालकांनी अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याची मागणी देवगड पोलीसांकडे केली आहे. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात भेट देऊन मच्छीमार व्यवसायिकांनी पोलीसांसमोर देवगड बंदरात राजरोस सुरू असलेल्या दारुधंद्याबाबत माहिती दिली. सोमवारी देवगड बंदरामध्ये खलाशांच्या वादातून घडलेल्या प्रकारानंतर खलाशांना बोटीवर अवैधरित्या होडीतून दारू पोच केली जात असल्याने असे प्रकार घडत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. दारूच्या नशेत वाद होतात. या अवैध दारू व्यावसायिकांवर कधी कारवाई होणार, याची प्रतीक्षा मच्छीमार करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

