निरवडेत आज विकसित भारत संकल्प यात्रा
*🟥निरवडेत आज विकसित भारत संकल्प यात्रा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१६:* विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने निरवडे येथे शनिवार १६ डिसेंबरला ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ व्हॅन येत आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सावंतवाडी खरेदी-विक्री संघ चेअरमन तथा भाजप पदाधिकारी प्रमोद गावडे यांनी दिली. दरम्यान, शासनाच्या योजनेतून लाभ घेतलेल्या सर्व लाभार्थ्यांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहवें, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने आय. इ. सी. व्हॅन शनिवारी निरवडे गावात सरकारच्या विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने येत आहे. यानिमित्त संवाद साधण्यासाठी दुपारी १२ वाजता केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी या संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

