🟥 खेमराज इंग्लिश स्कूल व डॉ.व्ही.के.तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन १८ व १९ रोजी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-१४:- खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ.व्ही.के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा आणि इंग्लिश मीडियम स्कूल बांदा प्रशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन “रंगशिशिर”चे आयोजन १८ व १९ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
बांदा हायस्कूलच्या पटांगणावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत-भोसले, श्रीमंत शुभदादेवी भोसले, संस्थाध्यक्ष कल्पना तोरसकर, उद्योजक जयंत म्हावळणकर, जयकुमार पारिपत्ये, शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रूपेश राऊळ, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी १८ रोजी माध्यमिक विभाग आणि इंग्लिश मीडियम स्कुल तर १९ रोजी उच्च माध्यमिक विभागाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

