कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 भालावल गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य!

🟥 खासदार विनायक राऊत यांचे भालावलवासियांना आश्वासन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१४:- भालावल गावची प्रलंबित वीज समस्या सोडवण्यासह या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अशी असो अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी भालावलवासीयांना दिली. भालावल शाळेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते बाळा गावडे, शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, माजगाव माजी सरपंच आबा सावंत, सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश परब, जेष्ठ ग्रमस्थ झिलु परब, ग्रामपंचायत सदस्य अमित गुळेकर शतक महोत्सव समिती अध्यक्ष महेश परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम परब, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नम्रता कोठावळे, माजी उपसरपंच अशोक परब, वामन परब, श्रीकृष्ण परव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बाळा गावडे यांनीही भालावल गावच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्याची ग्वाही दिली. रुपेश राऊळ यांनी शिवसेनेच्या माध्यमातून यापूर्वीही भालावल गावाच्या विकासासाठी निधी देण्यात आला असून यापुढेही गावाच्या विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. जान्हवी सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय परब यांनी केले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!