🟥 दोडामार्गात प्रथमच पाहता येईल माऊलींच्या अश्वाचे गोल रिंगण..
🟥 १७ डिसेंबरला आयोजन ; उपस्थित राहण्याचे दादा साई यांचे आवाहन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१४:- दोडामार्ग तालुक्यात प्रथमच माऊलींच्या अश्वाचे गोल रिंगण रविवारी १७ डिसेंबरला होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री दादासाई यांनी केले आहे.
वारकरी सांप्रदायामध्ये जगद्गुरु श्री तुकोबा रायांचे ११ व्या पिढीतील विध्यावंश गुरुवर्य ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर यांच्या कृपा आशिर्वादाने व मठाधिपती श्रीमान दादासाई यांच्या प्रेरणेने श्री दादासाई मंदिर मठ दोडामार्ग येथे दिनांक १४ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत भव्य मंचरी गाथा भजन, प्रवचन, किर्तनाचे आयोजन केले आहे. तरी सर्व प्रेमळ भाविक भक्तांनी आपल्या सुख-समृध्दीसाठी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मठाधिपती दादा साई यांनी केले आहे. दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ९ मंचरी ग्रंथाची सांगता पूजन व नंतर ९ ते ११ वा. काल्याचे किर्तन होईल. दुपारी ११ ते १ या वेळेत भव्य दिव्य दिंडीसोहळा आणि अश्वाचे गोल रिंगण. श्री गुरु राणोजी मालक / ह.भ.प. शितोळे सरकार व पूज्यनीय दादासाई महाराज यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येईल. या सोहळयास समस्त सिंधुदुर्ग / गोवा वारकरी मंडळ व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मठाधिपती श्री. दादा साई यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

