कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कासार्डे विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा निर्धार..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-१३:– माणसाला आपले निरोगी जीवन जगण्यासाठी स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ वातावरण हवे असते. स्वच्छतेमुळे कोणतीही रोगराई पसरत नाही म्हणून स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे 1100 विद्यार्थ्यी आणि शिक्षकांनी आपले गाव, शाळा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची स्वच्छ ठेवण्याचा ठाम निर्धार केला असून स्वच्छते संदर्भात त्यांनी शपथ घेऊन निर्धार केला आहे.पत्रकार गणेश जेठे यांनी स्वच्छते विषयी लहानपणापासून विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी आणि स्वच्छतेचा संदेश घरोघरी जावा म्हणून शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.
याप्रसंगी मंडल अधिकारी दिलीप पाटील, तसेच कासार्डे गावचे उपसरपंच गणेश पाताडे , कासार्डे गावचे तलाठी गणेश गोडे कासार्डे शिक्षण संस्थेचे संस्था पदाधिकारी कार्याध्यक्ष संजय पाताडे, संस्था पदाधिकारी रवींद्र पाताडे ,माजी सैनिक व संस्था पदाधिकारी रवींद्र पाताडे , प्रशालेचे प्र. मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर, प्र. पर्यवेक्षक एस.डी भोसले,पत्रकार मोहन पडवळ, सचिन राणे, गुरुप्रसाद सावंत,निकेत पावसकर, दत्तात्रय मारकड तसेच व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे शाळेच्यावतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा पत्रकार दत्तात्रय मारकड यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना स्वच्छतचे महत्व विशद करीत मान्यवराची ओळख करून दिली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पत्रकार गणेश जेठे म्हणाले की, आपल्या घराप्रमाणेच आपला गाव ही स्वच्छ ठेवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. विकसीत भारत होण्यासाठी सर्वांनी मिळून स्वच्छ भारतही करायला हवा असे आवाहन त्यांनी करीत विद्यार्थ्यांना ‘स्वच्छतेची शपथ’ दिली.
शेवटी प्र.पर्यवेक्षक एस.डी. भोसले यांनी आभार मानून या अभियानाची सांगता केली.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!