कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

पोलिस कर्मचारी राजा राणे यांच्या गाडीला अपघात-दोन बोटे तुटली.

*🟥 पोलिस कर्मचारी राजा राणे यांच्या गाडीला अपघात-दोन बोटे तुटली.*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-१३:-* येथील पोलीस कर्मचारी राजा राणे यांच्या दुचाकीला अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली आहेत. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास येथील कारागृहाच्या परिसरात घडली. रिक्षाची धडक त्यांच्या दुचाकीला बसल्यामुळे हा अपघात घडला. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते दुपारी घरी जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाची त्यांना धडक बसली. त्यांना अधिक उपचारासाठी येथील घोगळे सर्विसिंग सेंटरचे प्रकाश घोगळे व ज्ञानेश्वर दळवी यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचा अपघात झाल्याचे कळताच रुग्णालयात पोलीस कर्मचारी व त्यांच्या हितचिंतकांनी गर्दी केली. दरम्यान याबाबतची घटना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी रुग्णालयात येऊन राणे यांची विचारपूस केली. अपघात घडलेली रिक्षा माणगाव येथील नारायण राऊळ यांची आहे, ते आपल्या कुटुंबासमवेत ओटवणे येथे गेले होते. तेथून परत जात असताना हा प्रकार घडला असे राऊळ यांचे म्हणणे आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!