वाफोली आईरवाडी रस्त्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री रविद्र सामंत यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न.
*🟥वाफोली आईरवाडी रस्त्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री रविद्र सामंत यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न.*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴 बांदा, दि.१३:* वाफोलीआईरवाडी रस्त्याचे भूमीपूजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री रविद्र सामंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. मा.दिपक केसरकर यांच्या माध्यमातून बांदा वाफोली मुख्यरस्ता ते आईरवाडी मंदिर सदर रस्त्याला राज्याच्या (अर्थसंकल्प बजेट)मधून मा. दिपक केसरकर यांच्या शिपारशीनुसार 30 लाख रु. निधी मंजूर झाला आहे. सदर रस्त्याचे भूमीपूजन वाफोली येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. रवीद्र सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे.याप्रसंगी सावंतवाडी शिवसेना उप तालुका प्रमुख भैय्या गोवेकर, विभाग प्रमुख राजेश विर्नोड कर,पांडुरंग नाटेकर,गिरीष नाटेकर,माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सामाजिक कारकर्ते संजय आईर,माजी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर आईर,अशोक आईर,विद्यमान ग्रा.प.सदस्य स्नेहा आईर, संजय बांदेकर, धर्मेंद्र खानोलकर, मंगेश आईर, लाडू आईर, पवन आईर,विठ्ठल कळगूटकर तुषार आईर, मंगेश शिरोडकर,वर्षा आईर,सारिका आईर,अश्विनी आईर,चंद्रभागा आईर,मयंन आईर,दुर्वेश आईर,वैशाली आईर,ठेकेदार अमोल भाईप व आईर वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

