कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

पायाला चटके देण्यासाठी वापरलेला स्टोव्ह ताब्यात

*🟥पायाला चटके देण्यासाठी वापरलेला स्टोव्ह ताब्यात*

*🟥संशयीताला चार दिवसांची पोलीस कोठडी सावंतवाडीतील चैत्राली मिस्त्री खून प्रकरण*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१३:* भावजय सौ. चैत्राली नीलेश मेस्त्री हिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिचा चुलत दीर संजय उर्फ संदेश धोंडू मेस्त्री (१९, रा. खेड-चोरवणे) याला मंगळवारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या गुन्हयाचा सखोल तपास व चौकशी करण्यासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सावंतवाडी-सबनीसवाडा येथे भाड्याने राहणाऱ्या खोलीत संशयित संजय उर्फ संदेश मेस्त्री याने ९ डिसेंबर रोजी जेवण न वाढल्याच्या कारणावरून भावजय सौ. चैत्राली नीलेश मेस्त्री हिला मारहाण करून तिचे डोके भिंतीवर आपटले. त्यात ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. त्यानंतर संशयितांने तिचा गळा ओढणीच्या सहाय्याने आवळून नंतर तिला घराच्या छपराच्या वाशाला गळफास लावलेल्या अवस्थेत बांधुन जीवे ठार मारले. ती जीवंत आहे का पाहण्यासाठी संजय उर्फ संदेश याने तिच्या पायाला स्टोव्हच्या सहाय्याने
चटका दिला असे संशयित आरोपी संदेश मिस्त्री यांनी पोलिसांनी आपला हिसका दाखवितात सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!