🟥 सावंतवाडीतील प्रसाद अरविंदेकर यांची कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया ( AKFI ) या संस्थेवर बिनविरोध व्हॉइस प्रेसिडेंट पदी नियुक्ती..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-१२:- सावंतवाडी, दि.१२: येथील सुपुत्र प्रसाद अरविंदेकर यांची अमेचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI ) या संस्थेवर व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती करण्यात आली.
अमेचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया सन २०१३ ते २७ या कार्य करिनीची निवडणूक प्रक्रिया न्यू दिल्ली येथे कन्स्तिशन क्लब मध्ये पार पडली. यामध्ये २८ राज्य व आठ केंद्रशासित राज्याचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
निवडणूक प्रक्रिया तेलंगणा आंध्राचे रिटायर्ड जस्टीस डीएसआर वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यामध्ये महाराष्ट्रातून श्री प्रसाद अरविंदेकर यांची AKFI या संस्थेवर व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली तशी घोषणा जस्टीस डी एस आर वर्मा यांनी जाहीर केली.
यावेळी AKFI चेअरमन आनंद चव्हाण, अध्यक्ष राजेंद्र ठाकूर, एक के एफ आय चे सेक्रेटरी उशी रेड्डी, दिल्ली चे राधेश्याम सैनी व वर्ल्डकबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष ढोरजी लांबा, नेपाळचे सेक्रेटरी भक्ता संजू यांनी श्री अरविंदेकर यांचे अभिनंदन केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

