कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

दाभोली येथे अटल विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना किटचे वाटप..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-११:- अर्चना फाऊंडेशनच्या वतीने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेसह विविध २८ योजनांच्या अंतर्गत नागरिकांसाठी विशेष नोंदणी अभियान राबवण्यात आले होते. या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळून अनेक नागरिकांनी नावनोंदणी केली होती. यातील पात्र लाभार्थ्यांना आज लाभाचे वाटप करण्यात आले. दाभोली येथे पात्र शेतकरी व कामगारांना या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व लाभार्थ्यांनी सौ. अर्चना घारे परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “हे आशीर्वाद माझ्यासाठी लाखमोलाचे असून माझ्या हातून हे सेवाकार्य अखंड घडावे हीच मनोकामना” अशी भावना यावेळी सौ. अर्चना घारे परब यांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष संजीव लिंगवत, वेंगुर्ला शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, बबन पडवळ, कृषी सेल तालुकाध्यक्ष बाबा टेमकर, कुणाल बिडये विश्राम कोचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!