🟥 वाफोली अन्नपूर्णावाडी ते खोतवाडी रस्त्याचे उद्घाटन सरपंच श्री उमेश शिरोडकर यांच्या शुभ हस्ते..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-११:-* वाफोली अन्नपूर्णावाडी ते खोतवाडी रस्ता गेले अनेक वर्ष खड्डेमय होता.सरपंच उमेश शिरोडकर व उपसरपंच विनेश गवस यांनी सातत्याने पाठपुरावा करत सदर रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती.सदर रस्ता जनसुविधा योजने अंतर्गत निधीतून मंजूर करून आणला हा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात आला.श्रीफळ फोडून सदर रस्त्याचे उद्घाटन वाफोली सरपंच श्री उमेश शिरोडकर यांच्या हस्ते झाले.यावेळी सरपंच श्री.शिरोडकर व उपसरपंच श्री. गवस यांनी सांगितले की
जी कामे प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.याप्रसंगी सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस,देवस्थान समिती अध्यक्ष श्री विलास गवस,पोलीस पाटील श्री आना भदू गवस,ग्रामपंचायत सदस्या सौ.मंजुळा शेगडे,ग्रामसेवक प्रसाद ठाकूर,तुलसीदास गवस,परेश गवस,प्रदीप आयकर,सुनील कलंगुटकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अन्नपूर्णावाडी सह खोतवाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

