🟥महिनाभरापूर्वी विकत घेतलेली दुचाकी चोरीस
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 मालवण, दि.११: कांदळगाव येथे रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवलेली बजाज पल्सर दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. कोळंब खडवणनाका येथील अजित परब यांच्या मालकीची मोटारसायकल (एमएच ०७ एआर ७८२७) ५ डिसेंबरला रात्री ९.३० वा. चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी मालवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस करीत आहेत. परब यांनी या नोव्हेंबरमध्ये दीड लाख रुपये किंमतीची बजाज कंपनीची पल्सर एन १६० ही दुचाकी घेतली होती. ५ डिसेंबरला ते व त्यांचा मुलगा कांदळगाव येथे गेले होते. कोळंब- कांदळगाव ते मसुरे रस्त्यावरील कांदळगाव शाळेसमोरील मुख्य रस्त्यालगत दुचाकी उभी करून ते एका परिचिताच्या घरी गेले होते. नंतर पुन्हा ते आले असता, त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी कांदळगाव, मसुरे, कोळंब परिसरात शोध घेतला, तरीही दुचाकीचा शोध लागला नाही.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

