कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 अंगणवाडीचा कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या मोर्चा ; कमल परुळेकर

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१०:- अंगणवाडी कर्मचारी याना सरकारी नोकरीत सामावून घेवे ,दरम्यान २६ हजार रुपये मानधन द्यावे.मानधनाच्या निम्मी रक्कम दरमहा पेन्शन मिळावी, ३ लाख ग्रॅच्युइटी द्यावी व आहारा चेदर तिप्पट करून कूपोषण थांबवावे यासाठी ४ डिसेबर पासून महाराष्ट्रातील दोन लाख दहा हजार अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. मंत्री अदिती तटकरे यांच्यासमवेत ५ तारखेस चर्चेची एकफेरी पार पडली पण तोडगा निघालेला नाही.

जिल्हावार आन्दोलने चालू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी सोमवार ११ डिसेबर रोजी सकाळी १० वाजता ओरस रवळनाथ मंदिर येथे मोर्चासाठी उपस्थित राहावे जिल्हाधिकारी यांचेमार्फत शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे .असे आवाहन अंगणवाडी नेत्या कमलताई परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केले आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!