कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मनसेच्या वतीने इन्सुली येथील बांदा आरटीओ चेक पोस्टला धडक..

🟥 त्यानंतर आज सकाळ पासून कारवाईला सुरुवात..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : नाना धोंड

🎴सावंतवाडी, दि-०९:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी इन्सुली येथे बांदा आरटीओ चेक पोस्टला धडक देण्यात आली यात आरटीओ अधिकाऱ्यांशी मनसे शिष्टमंडळाने विविध विषयांवर चर्चा केली अवैद्य प्रकारे होणारी वाहतूक तसेच पासेस नसलेल्या ओवरलोड गाड्या ह्यामुळे शासनाचे होणारे नुकसान व बसेस मधून होणारी अवैद्य वाहतूक हे सर्व रोखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर तात्काळ कारवाई करू असे आश्वासन आरटीओ अधिकारी श्री भोसले यांनी दिले व आज सकाळी नियमित सर्व गाड्यांची तपासणी करून चुकीच्या रित्या होणाऱ्या वाहतुकीस दंडात्मक कारवाई करण्यात आली व यापुढे येथून होणाऱ्या वाहतुकीवर पूर्णता आमचे लक्ष असणार असे आश्वासन आरटीओ अधिकारी श्री भोसले यांनी मनसेच्या शिष्ट मंडळाला दिली तर यापुढे बांदा आरटीओ च्या इथून अवैद्य वाहतूक किंवा पासेस नसलेल्या ओव्हरलोड गाड्या आढळल्यास मनसे आरटीओ कार्यालय समोर आंदोलन छेडेल असा इशारा उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी मनसे विद्यार्थीसेना जिल्हाअध्यक्ष आशिष सुभेदार माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक विजय जांभळे मा शाखा अध्यक्ष सुरेंद्र कोठावळे विद्यार्थीसेना जिल्हासचिव निलेश देसाई विद्यार्थीसेना शहराध्यक्ष स्वप्निल जाधव रघुनाथ खोटलेकर गिरगोल दिया विद्यार्थीसेना तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक रुपेश गुळेकर सुनील नाईक पंकज देसाई आदी उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!