🟥 सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून रामदास गवळीला जीवदान..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०९:- कित्येक दिवस माठेवाडा आत्मेश्वर तळीकडे आजारी अवस्थेत पडून असलेला रामदास गवळी वय वर्ष 35 याची माहिती सामाजिक बांधिलकीला नंदू गावडे यांनी दिली असता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व संजय पेडणेकर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले तसेच पोलीस कर्मचारी पि.के कदम स्वतः ॲम्बुलन्स घेऊन दाखल झाले. सदर रुग्ण कित्येक दिवस आजारी असल्यामुळे त्याच्या संपूर्ण शरीराला दुर्गंधी सुटली होती सर्वप्रथम त्याला स्वच्छ आंघोळ घालून तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले. सदर युवकाची अवस्था फार गंभीर असून त्याला व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलेले आहे. त्याच्यावर अधिक उपचार डॉक्टरांकडून चालू आहेत त्याचप्रमाणे त्याचे नातेवाईक कुडाळ येथे राहतात अशी माहिती मिळताच पोलीस कर्मचारी पि के कदम त्याच्या नातेवाईकांचा शोध आहेत. या सेवाभावी कार्यासाठी सामाजिक बांधिलकीला मोलाचे सहकार्य सचिन गिरी, विशाल गिरी व मयूर आंचेकर यांनी केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

