🟥 सावंतवाडी तालुक्यातील अवैध दारू धंदे ,अंमली पदार्थांची विक्री या सर्व विषयांवरून मनसे आक्रमक ; पोलीस निरीक्षक यांची घेतली भेट
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि-०९:- तालुक्यामध्ये वाढलेली अंमली पदार्थांची विक्री व या व्यवसायामध्ये ओढली जात असलेली तरुण पिढी ,कोरोना काळापासून ठिकठिकाणी वाढलेली गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री या विषयावरून मनसे शिष्टमंडळालाने सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली व या सर्व बेकायदेशीर धंद्यांना तातडीने आळा घालावा अशी मागणी करण्यात आली.
या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर ,जिल्हा संपर्क अध्यक्ष महेश परब ,परिवहन सेना अध्यक्ष राजू कासकर ,तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत ,विधानसभा सचिव गुरुदास गवंडे ,काशीराम गावडे ,संतोष सावंत ,केतन सावंत ,सुनील आसवेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

