कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

कसाल ग्रामपंचायत येथे संतशिरोमनी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

*🟥कसाल ग्रामपंचायत येथे संतशिरोमनी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.०८:* ग्रामपंचायत कसाल येथे संत शिरोमणी तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री.संताजी जगनाडे महाराज याची जयंती प्रतिमा पुजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कसाल ग्रामविकास अधिकारी सौ.एस बी कोकरे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत केले. तर कसाल तेली समाजाच्यावतीने बाळा कांदळकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले यावेळी कसाल उपसरपंच शंकर परब,डोंबिवली लायन्स क्लबचे माझी अध्यक्ष डोंबिवली जिमखान्याचे खजिनदार,इंटरनॅशनल ह्यूमन राईट ठाणेचे जिल्हाअध्यक्ष, गतीमंद मुलांच्या संस्थांवर मुख्य सल्लागार. आनंद डिचोलकर ,कसाल ग्रामपंचायत सदस्य मिलिंद सावंत,पुजा आंबेरकर,गणपत कसालकर,संजय वाडकर सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उपाध्यक्ष निलेश कामतेकर, जिल्हा सदस्य साईनाथ आंबेरकर,बाळा कांदळकर,बाळा सातार्डेकर ,शरद कांदळकर,दिनेश पेडणेकर,बाळा तेली,रामदास कामतेकर,अमोल कांदळकर,आदेश कांदळकर,भाई पेडणेकर, कसाल तेली समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!