कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

🟥मातृत्व आधार फाऊंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 मालवण, दि.०६: नौसेना दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर येथील मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने जिल्हा आपत्ती विभागासोबतच्या नियोजनाबरोबर अनेक ठिकाणी काम केले. शिवाय या कार्यक्रमाच्या सुनियोजित बंदोबस्तासाठी राज्यातून आलेले पोलीस अधिकारी वर्ग, कर्मचारी यांच्या पैकी वायरी विभागातील काही अधिकारी वर्गाच्या निवास, जेवण, नाश्त्याची सोय केली. ‘मातृत्व’च्या संस्थापक अध्यक्षांनी त्यांची व्यवस्था आपल्या घरी मोफत केली होती. तसेच ३/४

ठिकाणी मोफत निवासाची व्यवस्थाही केली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी जाताना मनापासून आभार मानले. समुद्र किनारी काही खासगी जागांमध्ये पार्किंग व्यवस्था, या कार्यक्रमासाठी आलेल्या काही लोकांची दुपारी पाणी आणि भोजन व्यवस्था करून ‘मातृत्व’ने आपले योगदान देत देशाप्रती आणि मालवणला मिळालेल्या सन्मानासाठी काम केले. पोलीस अधिकारी ड्युटी पूर्ण करून जाताना त्यांना संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे यांनी भेटवस्तूही दिल्या.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

—————————————————–

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!