कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मराठा समाज मळगाव अध्यक्षपदी संदीप राऊळ

*🟥मराठा समाज मळगाव अध्यक्षपदी संदीप राऊळ*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 न्हावेली, दि.०५:* मराठा समाजबांधव मळगाव कार्यकारिणीची बैठक मळगाव इंग्लिश स्कूलच्या हेमंत, शैलजा परब
सभागृहात माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक, माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ, मदन राऊळ, यशवंत लातये, एकनाथ लातये यांच्या उपस्थितीत झाली.कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संदीप राऊळ तर उपाध्यक्षपदी गुरुनाथ गावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जी चळवळ सुरू केली आहे, त्याला समर्थन देण्यासाठी व मळगाव मराठा समाजाची वाडीनुसार नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समीर परब, दिवाकर राऊळ यांनी विचार मांडले. गुरुनाथ गावकर, एकनाथ गावडे, समीर परब, संदीप राऊळ, सुधीर राऊळ, धोंडू सावंत, सुनील राऊळ, नीलेश चव्हाण उपस्थित होते. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे सचिव- समीर परब, सहसचिव- रितेश राऊळ, खजिनदार – सुधीर राऊळ, सल्लागार-दिवाकर राऊळ, बाळकृष्ण मुळीक, एकनाथ गावडे, सदस्यपदी- रेल्वेस्टेशन – गोविंद राऊळ, रोहित राऊळ, रस्तावाडी- शंकर होळकर, शेखर राऊळ, नीलेश चव्हाण, तेलकाटावाडी सहदेव राऊळ पुरुषोत्तम राऊळ, उदय राऊळ, सुतारवाडी- रंजन केणी, बाबुराव कानसे, माळीचे घर (वरची देऊळवाडी- सतीश राऊळ, सुनील राऊळ, अर्जुन राऊळ, संदेश राऊळ, खालची देऊळवाडी- सुनील राऊळ, धोंडू सावंत, प्रकाश राऊळ, प्रसाद गावकर, प्रकाश राऊळ, कुंभारवाडी- शंकर राऊळ, पिंपळवाडी- जयगुरू राऊळ, ब्राम्हणआळी- विनायक
राणे, सतीश राऊळ, राकेश परब, मदन राऊळ, मधुसूदन राऊळ. आभार समीर परब यांनी मानले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!