🟥केसरी येथील फिश थीम पार्क येथे आता पर्यटकांसाठी फूड कोर्ट ची सुविधा.*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि२डिसेंबर.:*
भारतातील पहिले फिश थीम पार्क, के. एस. आर. ग्लोबल एक्वारियम सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथील निसर्गरम्य परिसरात उभारण्यात आलेले आहे. हे पार्क पर्यटकांसाठी एक अनोखी पर्वणीच ठरलेले आहे. या ठिकाणी जगातील अनेक दुर्मिळ मासे बघायला मिळत असल्याने नेहमीच पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. केवळ सहा महिन्याच्या कालावधीत पर्यटकांचा लाभलेला प्रतिसाद बघून या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध खाद्य पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी के. एस.आर.कॅफे या ब्रँडचे उद्घाटन दि. १डिसेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यात या कॅफेच्या शाखा सुरू करण्याचा व युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा य दृष्टीकोनातून या ब्रँडची निर्मिती केले गेली असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक प्रगती व परिवर्तन करत आधुनिक पद्धतीने या कॅफेची रचना करण्यात आलेली आहे.या उद्घाटन प्रसंगी के.एस.आर.कॅफेचे मार्केटिंग हेड श्री सचिन गवस, डिझायनिंग हेड राजेश पाटील, मास्टर शेफ प्रकाश गवस, एक्वारियम चे व्यवस्थापक विनोद राऊळ, भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष भाई सावंत यांची उपस्थिती होती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

