कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

🟥चौके, मालवण नगरपरिषद येथील आठवडा बाजार बंद

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.०१: मालवण येथील नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने व वाहतुकीचे योग्य विनियमन करण्यासाठी मालवण तालुक्यातील चौके, मालवण नगरपरिषद याठिकाणाचे आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत.

मालवण येथील राजकोट व तारकर्ली येथे सोमवार ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल विभागामार्फत नौदल दिन या दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व नौदलाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य अतिमहनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यावेळी आवठवडा बाजार भरला तर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होऊन अतिमहनिय व्यक्तींच्या वाहन ताफ्याला अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!