🟥आमदार नाईक यांच्या पतसंस्थेलाही नोटीस
🟥नाईक यांच्या मालमत्तांची यापूर्वी ‘एसीबी’कडून घेण्यात आली होती मोजमापे
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कणकवली, दि.०१: आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीकडून गतवर्षीपासून चौकशी सुरू आहे. नाईक यांच्या चौकशीनंतर त्यांच्या मालमत्तांची मोजमापेही घेण्यात आली होती. त्यानंतर श्री. नाईक यांना वेळोवेळी एसीबीकडून नोटीस काढण्यात आली होती. दरम्यान, आता श्री. नाईक यांच्या युवक कल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी शाखाधिकाऱ्यांना पतसंस्थेच्या एसीबी रत्नागिरीकडून नोटीस काढण्यात आली असून कागदपत्रांसह ५ डिसेंबर २०२३ रोजी रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यास कळविण्यात आले आहे.
आमदार नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, रत्नागिरीकडून ७ जानेवारी २००२ ते २९ सप्टेंबर
२०२२ या कालावधीतील आपले उत्पन्न, खर्च व मालमत्तेबाबतची आवश्यक माहिती, आपणास देण्यात आलेल्या मत्ता व दायित्वाचे फॉर्म तसेच या कालावधीतील आयकर विवरणपत्रे, ऑडिट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम, शेड्युल बॅलन्सशीट, प्रॉफिट अॅण्ड लॉस अकाऊंट डिटेलसह उपस्थित राहण्याच्या नोटिसा यापूर्वी देण्यात आल्या होत्या.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

