कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कवी अजय कांडर यांचा युगानुयुग तूच काव्यसंग्रह आता हिंदी मध्ये

🟥 प्रसिद्ध अनुवादक सुधाकर शेंडगे यांच्याकडून हिंदीत भाषांतर..

🟥 दिल्लीच्या वाणी प्रकाशनतर्फे ‘युग युग से तू ही’ शीर्षकाने प्रसिद्ध..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-२९:- एका वर्षात तीन आवृत्या प्रसिद्ध होऊन सर्वाधिक बहुचर्चित ठरलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कवी अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच ‘ हा दीर्घ काव्यसंग्रह आता हिंदीमध्ये अनुवादित झाला आहे. प्रसिद्ध अनुवादक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुधाकर शेंडगे यांनी या संग्रहाचे हिंदी भाषांतर केले असून दिल्ली येथील विख्यात वाणी प्रकाशनातर्फे ‘युग युग से तू ही ‘ या शीर्षकांतर्गत आता हा अनुवाद प्रसिद्ध होत आहे.90 नंतरच्या पिढीत कोकणात राहून लिहिणाऱ्या कवींपैकी कवी अजय कांडर यांचा हा एकमेव संग्रह अन्य भाषेत भाषांतरित झाला आहे.

लोकवाड:मय गृह प्रकाशित युगानुयुगे तूच हा दीर्घ कवितासंग्रह 2019 मध्ये प्रसिद्ध झाला. प्रकाशन पूर्व पहिली आवृत्ती बुक झालेला हा मराठीतील पहिलाच काव्यसंग्रह. त्यामुळे एकाच वेळी दोन आवृत्ती प्रसिद्ध केल्या गेल्या. त्याही अल्प कालावधीमध्ये संपल्यामुळे तिसरी आवृत्ती एका वर्षभराच्या आत प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर या संग्रहावर अनेक मान्यवरांनी लेखन करून विविध ठिकाणी या संग्रहावर चर्चाही आयोजित करण्यात आली. याच दरम्यान हा संग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे हिंदी विभागाचे प्रोफेसर आणि मराठीतील ख्यातनाम भाषांतरकार सुधाकर शेंडगे यांच्या वाचनात आल्यानंतर त्यांनी या संग्रहाचे भाषांतर करायला प्रारंभ केला होता.दरम्यान संग्रहावर विविध वाड: मयिक नियतकालिके वृत्तपत्रांच्या सांस्कृतिक पुरवण्या आदी माध्यमांमध्ये नामवंत समीक्षकांनी अभ्यासपूर्ण लेखन केले. त्याचा समीक्षा ग्रंथ समीक्षक प्रा. एकनाथ पाटील यांनी संपादित करून तो लोक वाड:मय गृहतर्फे प्रकाशितही करण्यात आला. दरम्यान या संग्रहावर नाटकाचीही निर्मिती झाली असून मुंबई दूरदर्शननेही या नाटकाचा प्रयोग सादर केला होता.

आता ‘युगानुयुगे तूच’ या काव्यसंग्रहाचे हिंदीत भाषांतर करण्यात आले असून भाषांतरकार सुधाकर शेंडगे यांनी ते भाषांतर दिल्ली येथील हिंदीतील विख्यात वाणी प्रकाशाकडे पाठविले असता वाणी प्रकाशनाने हा अनुवाद तात्काळ प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या काव्यसंग्रहाचा ‘युग युग से तू ही’ या शीर्षकाअंतर्गत अनुवाद संग्रह प्रसिद्ध होत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!