Uncategorized

🟥दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना उद्या कुडाळ येथे मानवंदना

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कुडाळ, दि.२५: २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि बळी पडलेल्या नागरिकांना येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, ध्येय प्रतिष्ठान, कुडाळ पोलीस ठाणे व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ-एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या पटांगणावर २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मानवंदना देण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधीकारी, कर्मचारी शहीद झाले होते. निष्पाप नागरिकांचेही बळी गेले होते. या संर्वांना बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या पटांगणात शहीद स्तंभ उभारून पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली जाते. संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरांजली वाहून मानवंदना देण्यात येणार आहे. याच दिवशी शासनाच्या निर्देशानुसार २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन व राष्टीय छात्र सेना दिन म्हणूनही साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सकाळी ९ वाजता देशप्रेमी व कर्तव्यदक्ष नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेवि चेअरमन उमेश गाळवणकर व संयोजकांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!