🟥मोकाट गुरांच्या मालकांनी जनावरे बांधून ठेवावीत !
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 मालवण, दि.२५: शहरात जनावरांच्या मालकांकडून जनावरे मोकाट सोडण्यात आली आहेत. त्या मालकांनी आपली जनावरे बांधून ठेवून त्यांची दोन दिवसांच्या आत योग्य ती व्यवस्था करावी, असे आवाहन मालवण पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे
फिरत असल्याचे निदर्शनास आले असून काही नागरिकांच्या खासगी मालमत्तेत प्रवेश करणे, तसेच स्थानिक व्यापाऱ्यांच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे ज्यांनी जनावरे मोकाट सोडली आहेत, त्यांनी ती बांधून ठेवून त्यांची योग्य व्यवस्था करावी, असे आवाहन करून अन्यथा कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

