🟥 म्युझिक कॉर्नरच्या ट्रिपल धमाका लकी ड्रॉ चा प्रथम बक्षीसाचा मानकरी संतोष पास्ते तर द्वितीय बक्षीसाचा मानकरी राजेद्र लेंगडे..
🟥 तर तिसऱ्या बक्षीसाचे मानकरी शालेयशिक्षण मंत्री दीपक केसरकर..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि-२३:- सावंतवाडीतील प्रसिद्ध असलेले म्युझिक कॉर्नरच्या माध्यमातून दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ट्रिपल धमाका ऑफरच्या स्कुटीच्या बक्षीसाचा मानकरी संतोष पास्ते हा ग्राहक ठरला आहे. दुसऱ्या बक्षिसाचे मानकरी राजेद्र लेंगडे हे ठरले तर तिसरे टिव्ही असलेले बक्षीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मिळाले आहे. म्युझिक कॉर्नरच्या विठ्ठल मंदिर येथील शाखेत आज हा लकी ड्रॉ काढण्यात आला.
यावेळी सिया मार्गी, आर्या पाटील, संदिप पाटील व वृषभ हावळ या चिमुकल्यांच्या हस्ते हे ड्रॉ काढण्यात आले. यावेळी म्युझिक कॉर्नरचे प्रोप्रायटर राजन हावळ, रितेश हावळ, रमेश हावळ, रितीका हावळ, बजाज फायनान्सचे प्रमुख संदिप कराळे, सय्यद रसुल, प्रविण पाटील, अमर माने, आयनेटचे सुबोध शेलटकर आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

