कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 उद्योजक सतीश वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुप्रिया हाऊस संशोधन केंद्राचा शनिवारी शुभारंभ..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-२१:- लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड कंपनीचे चेअरमन सतीश वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुप्रिया हाऊस संशोधन केंद्राचे २५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.लोटे औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या संशोधन केंद्राच्या अद्ययावत वास्तूत यापुढे सुप्रिया लाईफ सायन्स या कंपनीचे औद्योगिक क्रांती घडवणारे विकासात्मक अनेक प्रकल्प भविष्यात आरंभ होतील, असा विश्वास औद्योगिक क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केला आहे. सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीच्या माध्यमातून चेअरमन सतीश वाघ यांनी सामाजिक बांधिलकीतून जनतेसाठी अनेक हितकारक उपक्रम राबवले आहेत याशिवाय दातृत्वाची भावना देखील कायम जपली आहे. कोरोनाच्या संकटातही सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीचे चेअरमन सतीश वाघ यांनी दातृत्वाच्या भावनेतून शासकीय यंत्रणांना मदतीचा हात देत केलेली अलौकिक कामगिरी कौतुकास पात्र ठरली आहे. याशिवाय गरजूंनाही मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमीच अग्रस्थानी असतात. उद्योग क्षेत्रात केलेल्या दमदार कामगिरीची दखल घेत त्यांना आजवर राष्ट्रीय स्तरासह परदेशातील अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. सुप्रिया हाऊस संशोधन केंद्राची अद्ययावत उभारणी करत नवे दालन देखील खुले करून दिले आहे. या सुसज्ज दालनाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, माजी मंत्री आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम,सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड कंपनीचे चेअरमन सतीश वाघ यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!