कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर विभागात कु.योग्दा राऊळ प्रथम..

🟥 वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी पेठ वडगाव मधून कु.योग्दा स्पर्धेत सहभागी

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-२१:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे च्यावतीने घेण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रहार चे पत्रकार संतोष राऊळ यांची कन्या कु. योग्दा राऊळ हिने प्रथम क्रमांक मिळविला. वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी पेठ वडगावच्या तृतीय वर्ष बी फार्मसी मध्ये योग्दा संतोष राऊळ ही शिकत आहे.विद्यापीठ स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत कॉलेजचे प्रतिनिधित्व करताना पहिल्या चारही राऊंड मध्ये नाबाद यश प्राप्त करून कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक मिळविला.कु. योग्दा हिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

महामहीम राज्यपालांच्या आदेशाने विद्यापीठ स्तरावर क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी च्या वतीने कोल्हापूर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. कोल्हापूर विभागात येणाऱ्या जिल्ह्यांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र,हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि औषध निर्मिती शास्त्र अशा सर्वच विभागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. अशा अटीतटीच्या स्पर्धेत कु.योग्दा राऊळ होणे आपले यश कायम टिकवून ठेवले आणि विभागात प्रथम येण्याचा मान मिळविला.त्यासाठी प्रा. नेहा साळुंखे यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.यापूर्वी कणकवली विद्यामंदिर हायस्कूल मधून जिल्हास्तरावर तर कणकवली कॉलेजमधून रत्नागिरी विभाग स्तरावर कु.योग्दा राऊळ हिने यश मिळविले होते. तिच्या या यशाबद्दल श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, जिल्हा परिषद सदस्या सौ. मनीषा माने, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. धनराज जडगे यांनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!