🟥मळगाव येथे किल्ले ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 न्हावेली, दि.१६: मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाच्यावतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मंडळाच्यावतीने मळगाव येथे प्रथमच किल्ले व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या चार येत दिवसीय प्रदर्शनास मळगाव पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर, मळगाव इंग्लिश स्कूलच्या माजी मुख्याधापिका प्रमिला राणे- सावंत, शिवप्रेमी पांडुरंग राऊळ, भूषण मांजरेकर, माजी सैनिक अंतोन फर्नाडिस, सामाजिक कार्यकर्ते सुभाष नाटेकर, अशोक राऊळ आदी उपस्थित होते. मळगाव येथील सुभाष नाटेकर यांच्या निवासस्थानी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात काही निवडक किल्ले प्रदर्शन, ऐतिहासिक वस्तू व माहिती यांचे प्रदर्शन, मातीपासून बनविलेल्या महाराष्ट्रातील काही निवडक गड-किल्ल्यांची प्रतिकृती व त्यांची माहिती तसेच ऐतिहासिक वस्तू व माहिती देण्यात आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील काही पत्र या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शन यशस्वीतेसाठी अष्टविनायक कला-क्रीडा मंडळ मळगाव रस्तावाडीचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, उपाध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर सचिव उदय केंन्द्रे, खजिनदार संदेश सोनुर्लेकर, बाप्पा नाटेकर, सिद्धेश फेन्द्रे, चैतन्य नाटेकर, प्रथमेश खडपकर, अर्थव धुरी, मयुरेश नाईक, नीलेश नाटेकर, प्रसन्न सोनुर्लेकर, मनीष नाटेकर, ज्ञानेश्वर राणे, उमेश कोंड्ये, बाळा होळकर, नीलेश चव्हाण आदी मेहेनत घेत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

