🟥लांब पल्ल्याच्या बसेस कणकवलीत थांबवाव्यात!
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कणकवली, दि.१६: जिल्ह्यासाठी मध्यवर्ती असलेल्या कणकवली बस स्थानकात रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या एसटी फेऱ्या नाष्टा, जेवण, नैसर्गिक विधी आदींसाठी काही काळ थांबवाव्यात, अशी मागणी प्रवाशी वर्गाकतून होत असल्याचे कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक गणपत चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. येथील बस स्थानकातून रात्री ७ नंतर एसटी गाड्यांच्या मुंबई, कोल्हापूर, पुणे, धाराशीव (उस्मानाबाद), विजापूर, पणजी आदी फेऱ्या रवाना होत असतात. पूर्वी या गाड्या उपरोक्त सोयीसाठी १५ ते २० मिनिटे थांबविल्या जात होत्या. राजापूर, गगनबावडा, राधानगरी हे अंतर एसटींना पार करायला दीड-दोन तास लागतात. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होते. पुढे नाष्टा, जेवण मिळत नाही. त्यामुळे येथील स्थानकात अशा लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवाव्यात, अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

