🟥 कोकण रेल्वे हे मधु दंडवतेंचे अजोड कार्य ; अशोक करंबेळकर
🟥 मधु दंडवते यांचा स्मृतिदिन साजरा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली,दि-१५:– कोकण रेल्वे हे मधू दंडवतेंचे अजोड कार्य आहे, अशक्यप्राय वाटणारी कोकण रेल्वे मधु दंडवते यांच्या अथक प्रयत्नामुळे कोकणवासीयांच्या सेवेत रुजू झाली, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी केले.
कोकण रेल्वे हे कोकणवासीयांचे स्वप्न सत्यात उतरवणारे मधु दंडवते यांचा अठरावा स्मृतिदिन कणकवली रेल्वे स्थानक येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला, यावेळी करंबेळकर बोलत होते. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि आम्ही कणकवलीकर यांच्यावतीने कणकवली रेल्वे स्थानकावरील मधू दंडवते यांच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या समवेत दूरदर्शनचे पत्रकार विजय गांवकर, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे विभागीय अध्यक्ष रमाकांत नाडकर्णी, प्रशांत तांबे, संजय खरीवले, एडव्होकेट प्रकाश पावसकर, माजी नगरसेवक उमेश वाळके, संजय मालंडकर, संदीप सरंगले, सचिन सरंगले, भाई परब, आबा सावंत, प्रशांत सावंत, दीपक सावंत, मनोज नारकर, किशोर तांबे, सोमन हेमंत, रवी जाधव, संगीता नकाशे, किशोर सोगम, अजय कदम आदी मान्यवर तथा कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते .
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

